कल्याण/प्रतिनिधी – महानगरपालिकेच्या शाळेतील मुले उपग्रह बनवितात ही एक मोठी व अभिमानास्पद गोष्ट आहे, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन आणि स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिचर्स पेलोड क्यूब्ज चॅलेंज 2021 साठी महापालिकेच्या शाळातून 10 विदयार्थ्यांनी उपग्रह बनविण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला. या मुलांना आज प्रशस्तीपत्र देवून गौरवितांना पालिका आयुक्तांनी हे उद्गार काढले.
मुलांनी अभ्यासाबरोबरच क्रिडा क्षेत्रातही नैपुण्य मिळवावे व पुढील आयुष्यात प्रगती करावी, अशा भरभरुन शुभेच्छा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी उपस्थित विदयार्थ्यांना दिल्या. महापालिका शाळातून विदयार्थ्यांना यापुढेही कुठल्याही उपक्रमात सहभाग घ्यावयाचा झाल्यास निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यावेळी दिले.
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, रामेश्वरम, तामिळनाडू आणि स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिचर्स पेलोड क्यूब्ज चॅलेंज 2021 साठी सदर फाऊंडेशनचे सचिव मिलींद चौधरी यांनी मार्टिन ग्रुप या संस्थेमार्फत महापालिकेच्या महात्मा फुले प्राथमिक विदयालय,शाळा क्र.68, बारावे, बंदे अली खाँ महापालिका शाळा क्र. 99/12, उर्दू बल्याणी, तिसाई प्राथमिक विदयालय, तिसगाव, मनपा शाळा क्र. 18, मनपा शाळा क्र. 12, उंबर्डे, प्रबोधनकार ठाकरे मनपा शाळा क्र.19 नेतीवली या शाळातून 10 विदयार्थ्यांना उपग्रह बनविण्याचा मोहिमेत सहभागी करुन घेतले.
डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत विदयार्थ्यांना उपग्रह बनविणेबाबत संस्थेमार्फत ऑनलाईन मार्गदर्शन कण्यात आले होते. आणि दि. 19 जानेवारी, 2021 रोजी जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविदयालय, हडपसर, पुणे यांचेमार्फत उपग्रह बनविण्याची कार्यशाळादेखील आयोजित करण्यात आली होती. दि. 07 फेब्रुवारी 2021 रोजी रामेश्वरम तामिळनाडू येथून 100 उपग्रह हेलियम बलूनद्वारे एकाच वेळी अवकाशात सोडण्याचा विश्वविक्रम करण्यात आला.
हे उपग्रह एका केसमध्ये फिट केलेले असून त्यासमवेत पॅराशुट, जीपीएस ट्रकिंग सिस्टिम लाईव्ह कॅमेरा जोडलेला आहे, त्यामुळे प्रत्यक्ष ओझोन, कार्बन डायऑक्साईड, हवेची शुध्दता, हवेतील प्रदुषण, हवेचा दाब आणि माहिती या उपग्रहामार्फत पृथ्वीवरील केंद्राना पाठवता येईल. या पेलोड सोबत काही झाडांच्या बिया सुध्दा पाठविल्या आहेत. यामुळे कृषी विभागास अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत मिळेल. अशाप्रकारे शालेय विदयार्थ्यांना उपग्रह बनविण्याचा उपक्रमामध्ये सहभागी करुन घेतल्यामुळे विदयार्थ्यांमध्ये स्पेस संबंधित संशोधनाची आवड निर्माण होवून भविष्यात त्यांना करियर बनवितांना नक्की उपयुक्त ठरेल. या गौरव सोहळयासमयी उपआयुक्त शिक्षण अनंत कदम, प्रशासन अधिकारी जे.जे. तडवी, शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरकटे व संबंधित शाळांतील शिक्षक वर्ग विदयार्थ्यांसमवेत उपस्थित होता.
Related Posts
-
यूकेमध्ये होणाऱ्या कोब्रा वॉरियर युद्धसरावात भारतीय हवाई दल होणार सहभागी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - युनायटेड किंग्डममधील वॅडिन्ग्टन…
-
१५ हजार ग्राहकांना वीजपुरवठा पूर्ववत करण्याची संधी,राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्याचे महावितरणचे आवाहन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या १५ हजार…
-
कुसुमाग्रजांच्या कविता वाचनउपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
नवी दिल्ली प्रतिनिधी- मराठी भाषा गौरव दिन’या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त…
-
कल्याणच्या रौप्य महोत्सवी स्वागतयात्रेत सर्व समाजघटक होणार पारंपरिक वेशात सहभागी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणात गुढीपाडव्यानिमित्त येत्या…
-
कल्याणातील आयमेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद,साडेतीन हजार धावपटू सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - मुंबईनंतर आणि मुंबईबाहेरील…
-
भारताबाहेरील मराठी भाषिकांसाठी स्पर्धा; समाजमाध्यमांद्वारे सहभागी होण्याचे मराठी भाषा विभागाचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी- मराठी भाषेचा भारताबाहेर प्रसार व प्रचार करण्यासाठी तसेच…
-
आंदोलनात सहभागी एसटी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नये - राज ठाकरे
मुंबई/प्रतिनिधी - करोना संकटकाळात जनसेवेची सर्वोत्तम कामगिरी बजावूनही आर्थिक समस्यांमुळे…
-
मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्रात 'जर्नी टू स्पेस' या नव्या विज्ञानपटाचे अनावरण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई - मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्राने…
-
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेला सुरुवात,राज्यातील ३२ संघ सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर/प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज चषक…
-
लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ स्पर्धेत सहभागी व्हा, बक्षिसे मिळवा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - लोकगितांमधून समाजाला आवाहन करण्याची ताकद…
-
युवा आदान-प्रदान कार्यक्रम, राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात १९ मित्र देशांतील कॅडेट्स होणार सहभागी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दिल्ली मधील करिअप्पा…
-
कृषिपंप वीजबिलाच्या थकबाकीमुक्ती अभियानात सहभागी होण्याचे महावितरण कडून आवाहन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - चालू वीजबिल भरणाऱ्या कृषिपंप धारकांना वीजबिलाच्या थकबाकीत…
-
७५ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा समारोप, महाराष्ट्रातून हजारो भक्तगण सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. हरियाणा/संघर्ष गांगुर्डे - ‘स्वतःला शांती व प्रेमाचे…
-
शेगाव येथील भारत जोडो यात्रेत जळगाव जिल्हातील हजारो कार्यकर्ते होणार सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/ प्रतिनिधी - काँग्रेस नेते राहुल…
-
‘जागतिक कौशल्य स्पर्धा – २०२४’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - जागतिक कौशल्य स्पर्धा…
-
आयएनएस त्रिकंद आंतरराष्ट्रीय सागरी युद्धसराव कटलास एक्सप्रेस २३ मध्ये सहभागी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. आखाती प्रदेशात 26 फेब्रुवारी ते 16 मार्च 2023 दरम्यान होत असलेल्या आंतरराष्ट्रीय सागरी युद्धसराव/ कटलास एक्सप्रेस 2023 (IMX/CE-23) मध्ये आयएनएस त्रिकंद सहभागी झाले आहे. सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या सामाईक उद्दिष्टासाठी तसेच व्यापारासाठी सागरी मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी 50 पेक्षा अधिक देशांच्या आणि आंतरराष्ट्रीय सागरी संस्थांच्या या युद्धसरावात ही भारतीय युद्धनौकाही युद्धाभ्यास करत आहे. IMX/CE-23 हा जगातील सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय सागरी सरावांपैकी एक आहे. भारतीय नौदलाने पहिल्यांदाच यात सहभाग घेतला असला तरी, CMF द्वारे आयोजित केलेल्या सरावात भारतीय नौदलाचे जहाज सहभागी होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी, 22 नोव्हेंबर रोजी, आयएनएस त्रिकंदने सीएमएफच्या नेतृत्वाखालील ऑपरेशन सी स्वॉर्ड 2 मध्ये भाग घेतला होता. सी स्वॉर्ड 2 आणि IMX/CE-23 अशा युद्ध सरावांमध्ये सहभाग घेतल्यामुळे भारतीय नौदलाला आयओआर मधील सागरी भागीदारांसोबत संबंध अधिक भक्कम करण्यास तसेच आंतर-कार्यान्वयन आणि सामूहिक सागरी क्षमता वाढविण्यास मदत मिळते. त्याशिवाय प्रादेशिक स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी विधायक योगदान देण्यासाठीही या युद्धसराव उपयुक्त ठरतो.
-
भारतीय वस्त्रोद्योग कार्यशाळेत मुंबईतील महाविद्यालयांच्या युवा पर्यटन क्लबचे विद्यार्थी सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज वास्तू…
-
मुंबईतील व्हेटरन्स डे परेड मध्ये ५०० हून अधिक माजी सैनिक सहभागी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - आगामी माजी सैनिक…
-
शेतकरी व शेतसंस्थाना लाभार्थी जोडणी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - आत्मनिर्भर भारत…
-
जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेत १०५ खेळाडू सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्र ठाणे (भारत सरकार, युवा कार्यक्रम…
-
खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राअंतर्गत सायकलिंग खेळाच्या निवड प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या…
-
टेलिकॉम डिझाईन कोलॅबरेशन स्प्रिंट उपक्रमात १५ स्टार्टअप्स, शिक्षणसंस्था सहभागी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बँगलोर/प्रतिनिधी - एका स्तुत्य उपक्रमांतर्गत…
-
३० नोव्हेंबरपर्यंत फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे कृषी विभागाकडून आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - येत्या आंबिया बहारामध्ये विविध…
-
ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय प्रतिनिधी मंडळ सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी -15व्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट…
-
पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे यासाठी कृषी आयुक्तांचे शेतकरी बांधवांना आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - कृषी विभागामार्फत…