कल्याण/प्रतिनिधी – कल्याणच्या छाया टॉकीजजवळील मच्छी मार्केमधला कचरा गेल्या 8 दिवसांपासून उचलला न गेल्याने त्याठिकाणी अक्षरशः आळ्यांचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी याठिकाणी व्यवसाय करणारे मच्छीविक्रेते आणि याठिकाणी खरेदीसाठी येणारे ग्राहक दोघांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.
कल्याण पश्चिमेला असणारे हे मच्छी मार्केट बरेच जूने असून याठिकाणी 100 हून अधिक मच्छी विक्रेते आणि महिला व्यवसाय करत आहेत. मच्छीबरोबरच याठिकाणी चिकन आणि मटण विक्रीही केली जाते. कल्याणातील महत्वाच्या मार्केटपैकी एक असणाऱ्या या मार्केमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात मच्छी, मटण, चिकन विक्री होत असते. साहजिकच त्यामुळे दररोज त्याच्याशी संबंधित टाकाऊ कचराही मोठ्या प्रमाणात पडत असतो.
मात्र गेल्या 8 दिवसांपासून हा सर्व कचरा उचललाच न गेल्याने याठिकाणी अक्षरशः प्रचंड प्रमाणात दुर्गंधी तर पसरली आहेच. पण आता त्याजोडीला हा सर्व कचरा सडू लागल्याने पांढऱ्या रंगाच्या मोठ्या आळ्याही झाल्या आहेत. संपूर्ण मार्केमध्ये या आळ्या पसरल्या असून त्यामुळे विक्रेते आणि ग्राहक दोघांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.यासंदर्भात महापालिका प्रशासन आणि संबंधित विभागाला वारंवार हा कचरा उचलण्यासाठी कळवले. मात्र त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आल्याची माहिती स्थानिक विक्रेत्यांनी दिली.
एकीकडे डम्पिंगवर कचरा टाकणे बंद झाल्याने पालिका प्रशासनाचे कौतुक होत असताना आता अशा प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहीजे. अन्यथा कचऱ्याविरोधातील हे युद्ध जिंकूनही छोट्या छोट्या लढायांमध्ये मात्र पदरी निराशा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Related Posts
-
कल्याणच्या महिलेने कचऱ्यातून साधली किमया, कचरा वेचून दिला अनेकांना रोजगार
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/3l5T3ZIZcHg कल्याण - शहरात निर्माण होणारा…
-
कल्याणच्या गावात वासूदेवांमार्फत मतदान जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/9C6Hl1EzVyI?si=Aakzdu0WxecI_CZ5 कल्याण/प्रतिनिधी - लोकसभा सार्वत्रिक…
-
कल्याण उंबर्डे येथील कचरा प्रकल्पाला आग
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणातील वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याचे प्रकार होत…
-
कल्याणच्या चिमुरड्यांनी मलंगगड केला सर
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - सह्याद्री रॉक एडव्हेंचर गिर्यारोहक समूहाच्या सहकार्याने तिघा चिमुकल्यांनी कल्याणनजीक…
-
केडीएमसीच्या शून्य कचरा मोहिमेला कामचुकार ठेकेदारांकडून हरताळ
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेने मोठ्या गाजावाजात शून्य कचरा मोहीम…
-
कल्याणच्या मध्यवर्ती कारागृहातील ३० कैद्यांना कोरोनाची लागण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणच्या मध्यवर्ती कारागृहातील 30 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचा…
-
नाशिक मनपाच्या कचरा डेपो बाहेर ठाकरे गटाचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - नाशिक शहरालगत…
-
कल्याणच्या ऋतुजाने राष्ट्रीय रोलर स्केटींग स्पर्धेत पटकविले कांस्यपदक
कल्याण प्रतिनिधी - रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मोहाली…
-
केडीएमसीच्या बारावे घन कचरा प्रकल्पातील कचऱ्याला भीषण आग
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या…
-
कल्याणच्या गिर्यारोहकांनी पहिने सुळक्यावर फडकवला तिरंगा
कल्याण/प्रतिनिधी - सह्याद्रीच्या खोऱ्यात आरोहणासाठी कठीण श्रेणीत मोडणाऱ्या सुळक्यांची संख्या ही…
-
कल्याणच्या श्रावण सरी कार्यक्रमात रश्मी ठाकरेंचे उत्साहात स्वागत
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - अत्रे नाट्यगृहामध्ये…
-
कल्याणच्या रिंग रोड आता हिरवाईने बहरणार
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण ते टिटवाळा…
-
इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या वतीने शिक्षकांचा गौरव
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शिक्षक दिनाचे निमित्त इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याण…
-
कल्याण मध्ये कचरा वेचक मुलांकडून निसर्गाच्या रक्षणासाठी पुढाकार
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडवर कचरा वेचणारे हात आता पर्यावरणाच्या…
-
अनधिकृत बांधकामाना विद्युत पुरवठा न देण्याबाबत केडीएमसीचे महावितरणला पत्र
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांविरोधात दंड थोपटले असून यापुढे…
-
राष्ट्रीय कराटे स्पर्धत कल्याणच्या खेळाडूंची २१ पदकांची कमाई
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - गुजरात येथे वर्ल्ड गोजू…
-
कल्याणच्या गिर्यारोहकांचा ४०० फूट खोल दरीत राप्पेल्लिंगचा थरार
कल्याण/प्रतिनिधी - कल्याणच्या गिर्यारोहकांचा ४०० फूट खोल दरीत राप्पेल्लिंगचा थरार अनुभवला असून…
-
वेळेवर योग्य उपचार न केल्याने, डॉक्टर व रुग्णामध्ये मारामारी
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - आजारी व…
-
कल्याणच्या काळा तलावात प्रशिक्षणार्थींना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/bERh64vWPfQ कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राष्ट्रिय आणि राज्य…
-
कल्याणच्या वाहतुकीत दहीहंडीनिमित्त बदल
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - कल्याण वाहतूक उपविभागाच्या हद्दीत…
-
कल्याणच्या एनआरसी कामगाराच्या आंदोलनाला पाठिंबा – प्रकाश आंबेडकर
कल्याण प्रतिनिधी - महागाईने जनता हवालदिल झालेली असताना राज्य सरकारला…
-
कल्याणच्या कुस्ती पैलवान नेहा गायकवाडची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली…
-
कापूस खरेदी न करणाऱ्या जिनिंगची मान्यता रद्द जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
प्रतिनिधी. चंद्रपूर- सोसायटी अॅग्रो प्रोसेअर्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड धानोरा ता.…
-
भरदिवसा खुनाच्या घटनेनंतर , मृतदेह न स्वीकारण्याचा मृताच्या संतप्त नातेवाईकांचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - नाशिक शहरामध्ये…
-
एक विद्यार्थी एक रोप कल्याणच्या नूतन विद्यालयाचा अनोखा उपक्रम
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणच्या नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण…
-
मागण्या पूर्ण न झाल्यास दुग्धपुरवठा बंद करण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अजूनही…
-
केडीएमसीची एकल वापर प्लास्टिक बंदी आणि कचरा वर्गीकरणासाठी जनजागृती मोहीम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका घन…
-
कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडवर सापडल्या डिझेल भरलेल्या बाटल्या,उडाली एकच खळबळ
कल्याण प्रतिनिधी - कल्याणच्या वाडेघर डम्पिंग ग्राउंडवर डिझेल भरलेल्या बाटल्या…
-
पगार न मिळाल्याने कल्याण मध्ये कंत्राटी घंटागाडी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
कल्याण प्रतिनिधी- केडीएमसीतील घंटागाडीवर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांपासून पगार…
-
कल्याणच्या डम्पिंगला आगीची झळ तर उंबर्ली टेकडी वणव्यानी होरपळली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - काल रात्री दोन विविध…
-
कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडवर कष्टकरी महिलाचा सन्मान करुन महिला दिन साजरा
कल्याण प्रतिनिधी -आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एकीकडे पंचतारांकित ठिकाणी विविध सोहळे…
-
पाणी न आल्यास मनपा कार्यालयाला कुलूप लावण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील अनेक गावे…
-
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्यावे - समता परिषद
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - ओबीसी समाजाच्या…
-
फी कमी न केल्यास विद्यार्थ्यांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. धुळे/प्रतिनिधी - स्पर्धापरिक्षा उत्तीर्ण करून…
-
कोकणातील आपत्तीग्रस्त बांधवांना कल्याणच्या खासदारांचा मदतीचा हात
कोकण/संघर्ष गांगुर्डे - कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे कोकणातील आपत्तीग्रस्त बांधवांच्या…
-
कल्याणच्या अत्रेरंगमंदिरात वॅक्सीनसाठी रात्री पासून रांगा लावून कुपन मिळाले नाही,नागरिक आक्रमक
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका कडून कल्याणच्या अत्रेरंगमंदिर आणि…
-
कल्याणच्या या भागात उद्या सकाळी ६ते दुपारी २ पर्येंत लाईट नाही
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - महावितरणच्या १००/२२ केव्ही मोहने…
-
बैठकीत मागण्या मान्य न झाल्यास दिल्लीत ठिय्या आंदोलनाचा शेतकरी संघटनेचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - केंद्र सरकारकडून…
-
कल्याणच्या पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी,हरवलेले २० मोबाईल केले नागरिकांना परत
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - नागरीकांचे गहाळ झालेले ५५० महागडे मोबाईल कल्याण पोलिसांनी…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक अस्वच्छ,डोंबिवलीत स्वातंत्रदिनी वंचितचे पालिकेसमोर कचरा फेको आंदोलन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची साफसफाई व…
-
ऑनलाईन नोंदणी न केलेल्या यंत्रमागधारकांच्या वीजसवलत बंद करण्याच्या निर्णयास तूर्त स्थगिती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – वीज सवलतीसाठी वस्त्रोद्योग विभागाच्या…
-
डोंबिवलीत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण,नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवलीत ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण आढळून आल्याने…
-
बॅग,मोबाईल ठेवण्यासाठी जागा नाही, कामगारांनी मतदान न करने केले पसंत
मुंबई/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज २० मे…
-
कॅब चालकाला लुटणाऱ्या दोघांना कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कल्याण/ प्रतिनिधी - कल्याणमध्ये रात्रीच्या सुमारास कॅब चालकाला लूटणार्या दोघांना कल्याणच्या…
-
विजतोडणी न थांबविल्यास मेणबत्तीसह ऑफिस देखील पेटविणार – मनसेचा इशारा
कल्याण प्रतिनिधी- वीज तोडणी विरोधात कल्याणमध्ये मनसेने अनोखे आंदोलन केले. अधिका:यांच्या…
-
थकीत वीजबिल न भरल्याने छ.संभाजीनगरच्या अन्न व औषध संकुलाचा वीजपुरवठा खंडीत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील…
-
दारू न दिल्याच्या रागातून तरुणाची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना अटक
कल्याण/प्रतिनिधी - दारू न दिल्याच्या रागातून दोन जणांनी एका तरुणाला बेदम…