महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image तंत्रज्ञान लोकप्रिय बातम्या

६ ते ११ फेब्रुवारी सीएसआयआर- राष्ट्रीय सागरशास्त्र संस्थेतर्फे“एक सप्ताह, एक प्रयोगशाळा” अभियानाचे आयोजन

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – सीएसआयआर- राष्ट्रीय सागरशास्त्र संस्थेतर्फे “एक सप्ताह, एक प्रयोगशाळा” उपक्रम साजरा करण्यासाठी 6 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन गोवा येथील आयआयटीचे संचालक प्रा.बी.के.मिश्रा यांच्या उपस्थितीत 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सप्ताहादरम्यान 9 फेब्रुवारी रोजी नियोजित समाज आणि भागधारक संवाद सत्राचे प्रमुख अतिथी म्हणून गोव्याचे मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि पशुवैद्यकीय सेवा, कारखाने आणि बॉयलर्स मंत्री नीलकंठ हलर्नकेर उपस्थित राहणार आहेत.

देशभरातील सीएसआयआर अर्थात शास्त्रीय तसेच औद्योगिक संशोधन मंडळाच्या प्रयोगशाळांतील तंत्रज्ञान आणि अभिनव संशोधन यांची माहिती देण्यासाठी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी “एक सप्ताह, एक प्रयोगशाळा” अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानाचा भाग म्हणून देशभरात विस्तारलेल्या 37 महत्त्वाच्या सीएसआयआर संस्थांमधील प्रत्येक संस्था एकापाठोपाठ एक अशा पद्धतीने दर आठवड्याला भारतातील जनतेला आपापल्या संस्थेतील वैशिष्ट्यपूर्ण अभिनव संशोधनांचे दर्शन घडवणार आहे.

6 ते 11 फेब्रुवारी या काळात नियोजित कार्यक्रमांचा तपशील खाली दिला आहे

DateThemeEventTarget Group (s)
06 Feb 20230930-1330 hStudent-Teacher-Scientist ConnectExhibitions, Lab visits, Hands-on with Techniques/technologyTalk on Ocean Sciences and career opportunities, Documentaries on Ocean ScienceSchool children8th to 12th and science teachers & general public
07 Feb 20230930-1700 hHands-on with Techniques/technologydemonstrations of sampling tools, simulation of ocean processes, particle tracking, hydrography, remote Sensing, Robotics and Quiz competitionSchool children8th to 12th50-60 studentsParallel sessions
08 Feb 20230930-1330 hEntrepreneurship prospects in marine science & technologies
 
Interaction with start-ups, undergraduates and post graduatesstart-ups, undergraduates and post graduates
08 Feb 20231430-1700 hResearch opportunities in OceanographyPhD., dissertation, internship programs in OceanographyUndergraduates and post-graduates (Science & Engineering)
09 Feb 20230930-1700 hSociety & Stakeholder ConnectSkill development -Seaweed & Mussel CultivationField visit to Seaweed farming siteCoastal communities, Aquafarmers,Sagar Mitras
10 Feb 20230930-1700 hIndustry ConnectMeet with industry representativesSelect industries interested in CSIR-NIO technologies
11 Feb 20230930-1800 hSociety ConnectAwareness program on fishery waste to wealth at Panaji & Surrounding villagesLocal community
Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »