मुंबई – मुंबईतील नागपाडा परिसरातील शुक्लाजी रोडवरील अब्दुल रहमान इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. गुरुवारी दुपारी झालेल्या या दुर्घटनेत एकुण २ जण जखमी झाले असून एका ७० वर्षांच्या वृद्धेसह १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे.
घटनेबद्दल माहिती मिळताच मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करुन दुर्घटनाग्रस्तांची तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी निवाऱ्याची व्यवस्था करण्याचा निर्णय आठवड्याभरात घेण्याची ग्वाही श्री. शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना अतिरिक्त मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनास सूचना केल्या. यावेळी त्यांच्यासोबत आमदार अमिन पटेल व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
Related Posts
-
लालबाग सिलेंडर स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत
प्रतिनिधी. मुंबई - लालबाग परिसरातील साराभाई इमारत गॅस सिलेंडर स्फोट…
-
भिवंडी इमारत दुर्घटना स्थळी वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांची भेट
प्रतिनिधी. ठाणे - भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंड येथील जीलानी बिल्डिंग…
-
कोरोनाची भिती दूर करण्यासाठी जनप्रबोधन आवश्यक- मत्स्यविकासमंत्री अस्लम शेख
प्रतिनिधी. ठाणे - करोना आजाराबाबत सामान्य जनतेच्या मनात प्रचंड भिती…
-
अहमदनगर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ७ लाखाची मदत, चौकशी अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश
अहमदनगर/प्रतिनिधी - अहमदनगर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आज सकाळी साडेदहा…
-
पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट,मदत कार्याचा घेतला आढावा
मुंबई/प्रतिनिधी- मुंबईत काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे चेंबूर, विक्रोळी, भांडुप आदी ठिकाणी काही घरांवर…
-
यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी लवकरच समितीची स्थापना – वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख
प्रतिनिधी. मुंबई - यंत्रमाग उद्योगाला नवसंजीवनी देण्यासाठी व यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास…
-
श्रीलंकेला वैद्यकीय मदत हस्तांतरित
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. कोलंबो - सध्याच्या संकटाच्या काळात श्रीलंकेला…
-
तृतीयपंथीयांसाठी मोलाची कामगिरी करणार - दिशा शेख
संघर्ष गांगुर्डे मुंबई - तृतीयपंथीयांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक…
-
महिला बचतगटाला शिवसेनेची मदत
प्रतिनिधी. डोंबिवली- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाचा चरितार्थ चालविणे अतिशय त्रासदायक ठरत…
-
कॊरोना रुग्णांना मदत करणारी वंचितची रणरागिणी
नालासोपारा/प्रतिनिधी - मुंबईसह राज्यात कॊरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक…
-
अग्निशमन वाहनांचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते लोकार्पण
गोंदिया/प्रतिनिधी - जिल्हा नियोजन समितीच्या अग्निशमन सेवा व बळकटीकरण या…
-
तृतीयपंथीयांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ओळखपत्राचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. नांदेड- जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे व…
-
गोंडपिपरी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणी पालकमंत्री यांचे चौकशीचे आदेश
नेशन न्यूज मराठी टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - गोंडपिपरी तालुक्यातील चेक बोरगांव…
-
महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीस सर्वतोपरी मदत – गृहमंत्री
प्रतिनिधी. पुणे - महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी ही राज्यातील एकमेव प्रशिक्षण संस्था…
-
पोलीस स्मृती दिनानिमित्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन
ठाणे/प्रतिनिधी - पोलीस स्मृती दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमात…
-
किनगाव टेम्पो अपघातातील मृत मजुरांच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत
मुंबई प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यातील किनगाव (ता. यावल) येथे पपई घेऊन…
-
पुण्यातील दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत
पुणे- पुण्यात येरवडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने…
-
सोयाबीन फसवणूक प्रकरणी कठोर कारवाई-पालकमंत्री अशोक चव्हाण
प्रतिनिधी. नांदेड - पेरणी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची उगवणच न झाल्याच्या…
-
जालना जिल्हात झळकले कृषी मंत्री व पालकमंत्री हरवल्याचे बॅनर
नेशन न्यूज मराठी टीम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात मागील…
-
पालकमंत्र्यांची यादी जाहीर,पहा आपल्या जिल्हाच पालकमंत्री कोण?
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
-
ठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी . ठाणे - कोरोना काळात लॉकडाऊन मुळे अनेक गरीब,…
-
रायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत जाहीर
प्रतिनिधी अलिबाग- निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले मात्र चक्रीवादळामुळे…
-
पीकविम्याची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा - पालकमंत्री धनंजय मुंडे
नेशन न्यूज मराठी टीम. बीड- बीड जिल्ह्यात नैसर्गिक संकटामुळे, अतिवृष्टीमुळे गेल्या…
-
तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - राज्यामध्ये तोक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना वाढीव दराने मदत…
-
भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत
मुंबई प्रतिनिधी- भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता…
-
पालकमंत्री जयंत पाटील यांची मणदुरला भेट
प्रतिनिधी . सांगली - कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व अन्यत्र नोकरीनिमित्त…
-
यंत्रमाग,गारमेंट उद्योग सुरू करण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय -पालकमंत्री सोलापूर
प्रतिनिधी. सोलापूर - सोलापूर शहरातील यंत्रमाग व गारमेंट उद्योग सुरू…
-
डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत
प्रतिनिधी. मुंबई - कोरोना साथीच्या संकट काळात आपला जीव धोक्यात…
-
टाटा ग्रुपने जपला सामाजिक बंधिलकीचा वसा कोरोनासाठी १५०० कोटीची मदत.
प्रतिनिधी. मुंबई - कोरोना हे आता पर्येंतचे देशापुढील सर्वात मोठे…
-
मुंबईतील चक्रीवादळग्रस्त भागाची मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केली पाहणी
मुंबई/प्रतिनिधी - राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम…
-
चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करणाऱ्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - 'निसर्ग' चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे…
-
राष्ट्रध्वज निर्मिती केंद्राला पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट
नांदेड/प्रतिनिधी - भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्याचे, स्वावलंबनाचे, स्वदेशीचे…
-
ठाणे तालुका क्रीडा संकुलाचे पालकमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन
ठाणे/प्रतिनिधी - प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल योजनेनुसार कोपरीमध्ये अद्ययावत सुविधा असलेले…
-
अलिबाग येथील चक्रीवादळाच्या नुकसानीची पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली पाहणी
अलिबाग प्रतिनिधी - रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात दि.16 व 17…
-
आंदोलनकर्त्यांकडून पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत राजीनाम्याची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. उस्मानाबाद / प्रतिनिधी - मराठा समाजाच्या…
-
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा-पालकमंत्री एकनाथ शिंदे
प्रतिनिधी . ठाणे - खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे,…
-
आयटीआय निदेशक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख रुपये मदत
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री…
-
अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना…
-
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली अतिवृष्टी बाधित क्षेत्राची पाहणी
बीड/प्रतिनिधी - बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने नदीकाठच्या गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण…
-
करोनायुद्धात हयगय खपवून घेणार नाही- पालकमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे – ठाण्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेनदिवस वाढत आहे. करोनाबाधितांची…
-
लॉकडाऊन काळात उद्योगांमध्ये स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत
प्रतिनिधी. नागपूर : जिल्ह्यातील हिंगणा, कळमेश्वर, बुटीबोरी, उमरेड येथील उद्योगांमधील…