नेशन न्यूज मराठी टिम.
कल्याण/प्रतिनिधी– कल्याण कोळशेवाडी परिसरातील रिक्षा चालकाने चारित्र्याचा संशय घेत त्याच्या 38 वर्षीय प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केल्याची घटना घडली आहे.
हत्येची माहिती मिळताच कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत अवघ्या काही तासात हत्या करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
Related Posts