मुंबई प्रतिनिधी- नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला असून ऑक्टोबर २०२० मध्ये जाहीर झालेल्या या योजनेत थकबाकी भरण्यासाठी विविध सवलती जाहीर झाल्यापासून राज्यात ३ लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी ३१२ कोटी ४१ लाख रुपये आजपर्यंत भरले आहे.
या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद सतत वाढत असून थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आभार मानले आहेत. तसेच सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत राज्य शासनाने शेतकऱ्यांकडील सुमारे 15 हजार कोटींची थकबाकी माफ करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.
ही योजना तीन वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांच्या सप्टेंबर, 2020 अखेरच्या सुधारित मूळ थकबाकीवर 50 टक्के सवलत मिळणार असून व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. अशाप्रकारे पहिल्या वर्षी संपूर्ण थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना जवळपास 66 टक्के सवलत मिळणार आहे.
दोन वर्षात थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर 30 टक्के तर तीन वर्षात थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या मूळ थकबाकीवर 20 टक्के सवलत मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर 2015 पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच सप्टेंबर 2015 नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकार पूर्णपणे माफ होणार आहे. महावितरणने घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या सरासरी दराने थकबाकीवर व्याज आकारण्यात येणार आहे.
गावातून वसूल झालेल्या थकबाकीपैकी 33 टक्के रक्कम त्याच गावच्या वीज पुरवठा विषयक पायाभूत सुविधांवर खर्च होणार आहे. अधिक गावांचा समावेश असलेल्या मंडळामध्ये होणाऱ्या थकबाकी वसुलीपैकी 33 टक्के रक्कम त्याच मंडलच्या वीजपुरवठा विषयक पायाभूत सुविधावर खर्च करण्याची अतिशय महत्त्वपूर्ण तरतूद या धोरणात आहे. पुढील 3 वर्षात शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीजपुरवठा करण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे.
महावितरणची प्रादेशिक विभागनिहाय वसुली :-
पुणे : 138 कोटी 91 लाख रुपये
कोकण : 95 कोटी 73 लाख रुपये
औरंगाबाद : 59 कोटी 37 लाख रुपये
नागपूर : 18 कोटी 39 लाख रुपये

Related Posts
-
महाराष्ट्राला केंद्र शासनाने प्रति महिना ३ कोटी लस देण्यासंदर्भातील ठराव विधिमंडळात संमत
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील कोविड संसर्गाला आळा घालण्यासाठी व तिसऱ्या लाटेची…
-
पतसंस्थेच्या प्रशासकाला पाच लाख लाच घेताना रंगेहात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/iUK5uHh8E6A धुळे/ प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यातील…
-
एसबीआयची ८० कोटी रुपयांची फसवणूक, सीबीआयचे खासगी कंपनीवर छापे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय स्टेट बँकेच्या मुंबई…
-
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ३ अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र…
-
डोंबिवलीतील हॉटेल चालकाकडून ७ लाख ५९ हजारांची वीजचोरी
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवलीतील फडके रोडवरील उर्मी हॉटेलमध्ये गेल्या अकरा…
-
२० लाख रुपयांच्या लाच प्रकरणी सात आरोपींना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - 19.96 लाख…
-
जवानांसाठी दोन लाख राख्या केल्या रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - देशाच्या रक्षणासाठी…
-
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाने ओलांडला १० लाख प्रवाशांचा विक्रमी टप्पा
नेशन न्युज मराठी टीम. शिर्डी - चार वर्षांपूर्वी सुरु झालेल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय…
-
८१७ कोटी रुपयांचा बनावट जीएसटी इनव्हॉईस घोटाळा उघड
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई विभागातील सीजीएसटी बेलापूर…
-
कोव्हीशिल्ड ५० लाख आणि कोव्हॅक्सिनच्या ४० लाख लसींच्या मात्रांची केंद्राकडे मागणी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - कोविड-19 विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा…
-
अज्ञात वाहनाच्या धडकेने ३ वर्षीय मादी बिबट्याचा मृत्यु
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/pIzhYMVd6ZQ?si=ljRcUZGrt4Z6i-lB अमरावती/प्रतिनिधी - अमरावती चांदुर…
-
अंबरनाथ मध्ये केमिकलच्या टाकीत गुदमरून ३ कामगारांचा जागीच मृत्यू
अंबरनाथ प्रतिनिधी - अंबरनाथ येथील एका कंपनीच्या रासायनिक भूमिगत टाकीत…
-
दूधगंगा पतसंस्थेत 80 कोटी रुपयांचा आर्थिक अपहार
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/oTT-hLXRWxc अहमदनगर / प्रतिनिधी - संगमनेर…
-
कृषी सेवक पद भरतीसाठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - कृषी आयुक्तालयाच्या…
-
एक मराठा लाख मराठा घोषणा देत ,जालना घटनेचा नवी मुंबईत निषेध
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - जालन्यातील…
-
कल्याण परिमंडलात ८ लाख ७९ वीज ग्राहकांकडे ३९१ कोटी रुपयांची थकबाकी,वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या कल्याण परिमंडलात लघुदाब वर्गवारीतील (कृषी वगळून) तब्बल…
-
हार्वेस्टरच्या वापराने शेतकऱ्यांनी वाचवले लाखों रुपये
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. गोंदिया/प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्यात सध्या…
-
भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत
मुंबई प्रतिनिधी- भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता…
-
विक्रीसाठी ३ वर्षीय मुलाचे अपहरण, महिलेसह तीन आरोपी जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - घरासमोरील मोकळ्या मैदानात…
-
एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्य
प्रतिनिधी. मुंबई - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक…
-
गृहरक्षक दलाच्या जखमी जवानास २५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - खालापूर (जि. रायगड) पोलीस…
-
अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना…
-
जुनी डोंबिवली रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी १३ कोटी ५० लाख मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली येथील पश्चिमकडील जुनी…
-
दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा…
-
माता रमाई स्मृतीदिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाच्या उंच शिखरावर नेणारी दिव्य…
-
खाजगी कंपनीच्या संचालकाला १६२ कोटी रुपयांच्या बोगस देयकाप्रकरणी अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - करचुकवेगिरी करुन शासकीय महसूल बुडविणाऱ्या…
-
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी ८ कोटी ५० लाख निधी वितरित करण्यास मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी…
-
पावसाचा खंड ; नाराज शेतकऱ्यांनी सोयाबीनवर फिरवला रोटर
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - पावसाळ्याच्या मध्यावर…
-
३ नोव्हेंबरला अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर
DESK MARATHI NEWS ONLINE. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने ‘१६६ –…
-
मानव विकास कार्यक्रमातील २३१ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी एसटी महामंडळाला
मुंबई/प्रतिनिधी - परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब…
-
आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी
मुंबई/प्रतिनिधी – आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी…
-
एप्रिल २०२२ मध्ये कोळसा उत्पादन ६६१.५४ लाख टनांपयेंत पोहचले
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - एप्रिल 2022 मध्ये…
-
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे ३ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आठ वर्षे मुदतीच्या ३…
-
डोंबिवली मध्ये अगरबत्ती महोत्सवात अडीच लाख अगरबत्यांचा गणपती
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली / प्रतिनिधी - सण- उत्सव…
-
पाण्यासाठी ग्रामस्थांचा लढा,मजिप्रा कार्यालयात ३ तास ठिय्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - राज्यातील अनेक गावांमध्ये…
-
कल्याण परिमंडलात लघुदाब वीज ग्राहकांकडे २५५ कोटी थकीत,थकबाकी भरून सहकार्य करण्याचे आवाहन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे- महावितरणच्या कल्याण परिमंडलात ऑक्टोबर अखेरला अवघे पाच दिवस…
-
शेतकऱ्यांनी काढला टाळ मृदुंगाच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. बीड/प्रतिनिधी- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात बीडमध्ये…
-
मुरबाड उपविभागात ९ फार्महाऊसवर ३० लाख ४६ हजाराची वीजचोरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या मुरबाड उपविभागात…
-
कोकण प्रादेशिक विभागात लघुदाब वीजग्राहकांकडे ३५६२ कोटी थकीत,थकबाकी भरण्याचे महावितरण कडून आवाहन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात सर्व वर्गवारीतील (कृषिपंप ग्राहक…
-
केडीएमसी क्षेत्रात आतापर्येंत ५ लाख ७८ हजार नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत हेल्थ वर्कर, फ्रंन्ट…
-
२०२१ -२२ मध्ये सरकारी ई-मार्केट पोर्टलद्वारे वार्षिक खरेदीने १ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - सरकारी ई मार्केटप्लेसने…
-
१४ डिसेंबरपासून १७ लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/W5bIXxNTyog?si=2GeMHrHu6N3qVAh_ संभाजीनगर/प्रतिनिधी - राज्य सरकारी…
-
८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई-पीक नोंदणी
मुंबई/प्रतिनिधी - महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना…
-
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन
प्रज्ञासूर्य, बोधीसत्व, भारतरत्न, युगपुरुष ,महामानव, क्रांतिसूर्, विश्वभूषण, उच्चविद्याविभूषित, मानवी हक्कांचे…
-
विनापरवाना साठवणूक केलेले २.३८ कोटी रुपयांचे खत जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील…
-
आठ लाख ७६ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एकाला अटक
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/kF2oAjsmXJw?si=paok3e5Q6kvZcrqr बुलढाणा/प्रतिनिधी- बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे…