नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई– उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जारी करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने काल जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे दि. 1 एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार असून याचा फायदा ऑटोरिक्शा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच नागरिकांना होणार आहे. प्रदुषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वाचा आहे. सीएनजीचे कमी झालेले नवे दर दि. 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील.
इंधनाचा भाव वाढला तर ऑटोरिक्शा, टॅक्सी किवा सार्वजनिक वाहतूकदार आपल्या भाड्यामध्ये वाढ करतात व सामान्य प्रवाशाला या भाव वाढीला सामोरे जावे लागते आता जर सीएनजी इंधन कर कमी केल्या मुळे स्वस्त होणार असेल तर ऑटोरिक्शा, टॅक्सीवाले आपले भाडे कमी करणार आहेत का? असा प्रश्न सामान्य वाहतूक करणाऱ्या प्रवाशाच्या मनात आहे. १ एप्रिल नंतर याचे उत्तर सामान्य प्रवाशाला मिळेल असे वाटत आहे.


Related Posts
-
पुणे येथे होणार साखर संग्रहालय
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे साखर उद्योगातील स्थान विचारात घेता जागतिक दर्जाचे…
-
महापौर हा भाजपाचाच होणार -मंत्री रवींद्र चव्हाण
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- २०१९ साली कल्याण डोंबिवली महापालिकेत…
-
डोंबिवलीत शिवसेनेचे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - देशात वाढत जाणाऱ्या इंधनाच्या किंमतीविरोधात डोंबिवलीमध्येही शिवसेनेतर्फे आंदोलन…
-
डोंबिवलीतील १५६ धोकादायक कारखाने स्थलांतरित होणार, प्रदुषणाच्या विळख्यातून डोंबिवली होणार मुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक,…
-
कल्याण डोंबिवलीत मास्क न लावणाऱ्यांची होणार कोवीड चाचणी तर मॅरेज हॉल होणार सील
कल्याण प्रतिनिधी -वाढत्या कोवीड संख्येच्या पार्श्वभूमीवर रविवारी शासनाने नविन निर्बंध…
-
जनतेसाठी खुले होणार महाराष्ट्र विधानमंडळ
महाराष्ट्र
-
कारागृहांमध्ये बंदीजनांकरीता उपलब्ध होणार स्मार्टकार्ड फोन सुविधा
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे…
-
डोंबिवलीत इंधन दरवाढीच्या विरोधात युवासेनेची सायकल रॅली
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - पेट्रोल, डिझेलसह स्वयंपाकाच्या गॅसच्या भडकलेल्या किंमतीविरोधात डोंबिवलीत…
-
दिवा रेल्वे स्थानकाचा लवकरच होणार कायापालट
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण ग्रामीण/संघर्ष गांगुर्डे -दिवा रेल्वे स्थानकातील…
-
रेल्वेची शंभर टक्के विद्युतीकरण पुर्ततेकडे वाटचाल
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय रेल्वेने आपल्या…
-
आता नवी मुंबईतही होणार तिरुपती देवस्थान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नवी मुंबईतील उलवे नोड…
-
कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्कावर शेतकरी संतप्त
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/yCKIFS8sw7E अहमदनगर / प्रतिनिधी - टोमॅटोनंतर…
-
पैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबाद…
-
विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी अंदाजे सरासरी ६९.०८ टक्के मतदान
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि…
-
राज्यात होणार गुणसंवर्धित तांदळाचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- ॲनिमिया आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाकडून…
-
इंधन दरवाढी विरोधात खारबाव येथे राष्ट्रवादीचा रास्ता रोको
भिवंडी/प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून केंद्र शासनाकडून दररोज इंधन दरवाढ सुरू…
-
ठाणे जिल्हाचा बारावीचा निकाल ९२.६७ टक्के
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…
-
प्रवासी श्रेणीत रेल्वेच्या महसुलात ९२ टक्के वाढ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 1 एप्रिल ते…
-
रायगड जिल्ह्यात शासकीय विधी महाविद्यालय होणार स्थापन
प्रतिनिधी. मुंबई - माणगांव तालुक्यातील मौ.जावळी येथे असलेल्या शासकीय जागेवर…
-
बारावीचा परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक…
-
गोवा येथे होणार भारतातील पहिला दीपगृह महोत्सव
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - गोव्याची…
-
पंढरपूरात होणार अतिरिक्त १२० बेडचे कोविड हॉस्पिटल
पंढरपूर/प्रतिनिधी - वाढत्या कोरोनाचा प्राधुर्भाव रोखण्यासाठी व कोविडच्या रुग्णांना वेळेत…
-
निवडणुका रद्द झालेल्या ग्रामपंचायतीचे मतदान १२ मार्चला होणार
प्रतिनिधी. मुंबई - विविध कारणांमुळे निवडणूक रद्द केलेल्या नाशिक जिल्ह्यातील…
-
कोकण रेल्वेचे ‘मिशन शंभर टक्के विद्युतीकरण’ साध्य
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कोकण रेल्वेने आपल्या संपूर्ण…
-
वंचित बहुजन आघाडीची इंधन दरवाढिच्या निषेधार्थ सांगलीत सायकल रॅली
प्रतिनिधी. सांगली - वंचित बहुजन आघाडीच्यावतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जनतेमध्ये…
-
कृषि विषयाचा होणार शालेय अभ्यासक्रमात समावेश
मुंबई/प्रतिनिधी – कृषि या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणिक…
-
२० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे…
-
१० ते १५ जूनदरम्यान मान्सूनचे विदर्भात होणार आगमन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - उष्णतेच्या लाटेमुळे देशातील…
-
खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचे आदेश
मुंबई प्रतिनिधी- राज्य शासनाने कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन…
-
बालसंस्थांमधील बालकांच्या परिपोषण अनुदानात वार्षिक ८ टक्के वाढ
प्रतिनिधी. मुंबई - महागाई लक्षात घेऊन बालगृहे, निरीक्षण गृहे, खुले…
-
लोकसभेच्या तोंडावर खडसेंची घरवापसी होणार ? दडलय काय?
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीला अवघे…
-
डोंबिवलीत संविधान दिनानिमित्त 'गोधडी'मराठी नाटक प्रस्तुत होणार
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - सविधान दिनानिमित्त, संविधानाच्या…
-
बार्टी मार्फत दिक्षाभूमी येथे ८५ टक्के सवलतीत पुस्तक विक्री
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - 67 वा धमचक्र प्रवर्तन…
-
दहावीचा निकाल उद्या ऑनलाईन जाहीर होणार
मुंबई/प्रतिनिधी- राज्यातील दहावीचा निकाल उद्या शुक्रवार दि. 16 जुलै रोजी दुपारी…
-
४०० पार होणार नाही ही फक्त नौटंकी आहे-नितेश कराळे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - आपल्या विनोदी स्वभावशैली…
-
डोंबिवलीत २७ मार्चला लोक- शास्त्र सावित्री नाटक सादर होणार
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - समता, बंधुता आणि शांततेचा…
-
महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार, पहा कधी आणि कुठे ?
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. देशात लोकसभेच्या ५४३ जागांच्या निवडणुकीसाठी…
-
एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता
मुंबई/प्रतिनिधी - एसटी महामंहाडळ कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासंदर्भात पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभुमीवर…
-
यूकेमध्ये होणाऱ्या कोब्रा वॉरियर युद्धसरावात भारतीय हवाई दल होणार सहभागी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - युनायटेड किंग्डममधील वॅडिन्ग्टन…
-
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ६३ टक्के मतदान
मुंबई/प्रतिनिधी - धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या…
-
महाराष्ट्रात होणार जी २० परिषदेतील १३ बैठका
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – जी २० परिषदेच्या भारतात २15 बैठका होणार…
-
इंडियन ऑइलकडून सिंधुदुर्ग विमानतळाच्या उद्घाटनाच्या दिवशी पहिल्या उड्डानासाठी इंधन पुरवठा
सिंधुदुर्ग/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील या ग्रीनफिल्ड विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने इंडियन…
-
बारवी धरण क्षेत्रात दमदार पाऊस, धरणात झाला ६४ टक्के पाणीसाठा
बदलापूर/प्रतिनिधी - ठाणे जिल्ह्याची तहान भागावणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात दमदार…
-
कल्याणात सिग्नल मोडल्यास होणार कायदेशीर कारवाई, २६ जानेवारी अंमलबजावणी
प्रतिनिधी. कल्याण - गेल्या काही महिन्यांपासून कल्याणात प्रायोगिक तत्वावर सुरू…
-
मोदींच्या उज्वला गॅस योजनेच्या बॅनरखालीच राष्ट्रवादीचे इंधन दर वाढी विरोधात आंदोलन
भिवंडी प्रतिनिधी केंद्र शासनाने घरगुती गॅस सह पेट्रोल , डिझेलच्या…
-
मुंबईतील एसी लोकलच्या तिकीट दरात जवळपास ५० टक्के कपात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानक,…
-
विदर्भात होणार आम आदमी पक्षाची २ हजार किलोमीटरची झाडू यात्रा
नेशन न्यूज मरठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - केंद्र व…