प्रतिनिधी .
मुंबई – वंदे भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत २५९४ नागरिक आले असून या सर्वांच्या क्वारंटाईनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. संपूर्ण शासकीय यंत्रणा कोरोना निर्मुलनासाठी निग्रहाने लढत असतांना माणुसकीच्या नात्याने परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांमधील नागरिकांना मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे.
वंदे भारत अभियानांतर्गत २० फ्लाईटसच्या माध्यमातून हे नागरिक महाराष्ट्रात आले असून त्यात ९५५ प्रवासी मुंबईचे आहेत. ११९८ प्रवासी उर्वरित महाराष्ट्रातील आहेत तर ४४१ प्रवासी इतर राज्यांमधील आहेत. आलेले नागरिक हे ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका आणि इंडोनेशिया मधून आले आहेत. अजून १० फ्लाईटसने परदेशात अडकलेले नागरिक महाराष्ट्रात येणे अपेक्षित आहे.
आलेल्या नागरिकांचे संस्थात्मक क्वारंटाईन
बृहन्मुंबईतील प्रवाशांची संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवासी यांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांना त्यांचे जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त यांच्यामार्फत क्वारंटाईन केले जात आहे.
महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी दिनांक २४ मे २०२० रोजी मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येत आहे.
इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. त्यांचा वाहतूक पास संबंधित राज्यातून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठवले जात आहे. हे वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीपणे राबवित आहे.
Related Posts
-
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जेष्ठ नागरिक सायकलवर करतायत महाराष्ट्र भ्रमंती
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - लोकसंख्येसह वाहनांचीही संख्या वाढत…
-
सलाम मुंबई पोलीस
प्रतिनिधी . मुंबई - मुंबई पोलीस दलातील हवालदार असलेले आकाश…
-
‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानात आयटीआय विद्यार्थ्यांचा सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शहराला स्वच्छ आणि आरोग्यदायी बनविण्याच्या…
-
युक्रेनमध्ये अडकलेल्या मुंबई शहरातील नागरिक, विद्यार्थ्यांनी शहर जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- सध्या रशिया व युक्रेन या देशांमध्ये…
-
महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार, पहा कधी आणि कुठे ?
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. देशात लोकसभेच्या ५४३ जागांच्या निवडणुकीसाठी…
-
मुंबई पोलिस आयुक्तपदी आईपीएस परम बीर सिंह
मुंबई - जेष्ठ आयपीएस अधिकारी परम बीर सिंह याची मुंबईचे…
-
नेहरू युवा केंद्राकडून मुंबई ते गोवा पदयात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्राकडून 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत…
-
महाराष्ट्रात कानपुरी टरबूजाला पसंती
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - उन्हाळा सुरु…
-
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना वंदन
प्रतिनिधी. मुंबई - मुंबईवर झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद…
-
संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन कलम १४४ लागू.
https://youtu.be/kGWp9ZOo8tY
-
महाराष्ट्रात होणार जी २० परिषदेतील १३ बैठका
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – जी २० परिषदेच्या भारतात २15 बैठका होणार…
-
मुंबई मंत्रालयावर धडकणार 'भंडारा उधळीत मोर्चा'
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - पवित्र भंडारा…
-
महाराष्ट्रात जर्मनीची ट्रम्प कंपनी करणार ३०० कोटींची गुंतवणूक
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. स्टुटगार्ट/प्रतिनिधी - राज्यात गुंतवणूक वाढीसोबत रोजगार…
-
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी…
-
महाराष्ट्रात गुंडाराज, मंत्र्यांच्या राजीनाम्याची वंचित कडून मागणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भाजपा आमदार गणपत…
-
कल्याणच्या अत्रेरंगमंदिरात वॅक्सीनसाठी रात्री पासून रांगा लावून कुपन मिळाले नाही,नागरिक आक्रमक
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका कडून कल्याणच्या अत्रेरंगमंदिर आणि…
-
महाराष्ट्रात निघणार कॉंग्रेसची जनसंवााद पदयात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - गेल्या दहा…
-
एनएनएमटीच्या बसला आग, नागरिक आणि चालक,वाहकाच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणहून नवी मुंबईच्या दिशेने…
-
मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक जळून खाक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी - मुंबई-गोवा महामार्गावर सकाळच्या…
-
जिल्ह्यातील ९८०आदिवासींना परत आणण्यात तर परजिल्ह्यातील २२६ आदिवासींना परत पाठविण्यात जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न यशस्वी
प्रतिनिधी . अलिबाग - करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना…
-
कल्याणच्या पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी,हरवलेले २० मोबाईल केले नागरिकांना परत
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - नागरीकांचे गहाळ झालेले ५५० महागडे मोबाईल कल्याण पोलिसांनी…
-
मध्यरात्री पासून महाराष्ट्रात लॉकडाऊन,कलम १४४ लागू.
मुंबई-(संघर्ष गांगुर्डे ) करोना धोका दिवसन दिवस वाढत चालला आहे…
-
महाराष्ट्रात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी…
-
मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे मिठी नदी प्रकल्पाबद्दल राज्यपालांसमोर सादरीकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह…
-
महाराष्ट्रात मोदींची नाही तर ठाकरेंची गॅरंटी चालते-आदित्य ठाकरे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/FuFHDHUCk5Q?si=NgJjY0O1WYMdoIdA अहमदनगर/प्रतिनिधी - शिर्डी लोकसभा…
-
बहुचर्चित ‘लोकशाही’ चित्रपट ९ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - नुकत्याच प्रदर्शित झालेल्या…
-
मुंबई -नाशिक महामार्गावरील साकेत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत…
-
महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. हरयाणा/प्रतिनिधी - सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना…
-
महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार बसलेले असून ते कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरचे सरकार - आदित्य ठाकरे
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/gQWpfY5S3sM?si=OGUR13Sc_SozUBmX संभाजीनगर / प्रतिनिधी - सध्या…
-
मुंबई प्रदेश काँग्रेसतर्फे भाजप विरोधात निषेध आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सत्ताधारी भाजपने काँग्रेस खासदार…
-
मानवी वस्तीत अस्वलांचा वावर सीसीटीव्ही कैद, नागरिक भयभीत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणामुळे…
-
मकरंद अनासपुरेंचा ‘छापा काटा’ १५ डिसेंबरला होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - अभिनेते मकरंद अनासपूरे…
-
मुंबई विद्यापीठाच्या अस्थायी कामगारांच्या मागण्यावर महत्वपूर्ण बैठक संपन्न
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…
-
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समृद्ध वृद्धापकाळ या विषयावर चर्चासत्र
मुंबई/प्रतिनिधी - येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 1…
-
पोलिसांनी रेझिंग डेचे औचित्य साधून,६५ लाख रुपयांची रोकड आणि मुद्देमाल केला परत
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण पोलीस परिमंडळ -३ मध्ये येणाऱ्या सात…
-
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर बंदी
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 डिसेंबर 2020…
-
सोलापूर वरून सोळाशेहून अधिक नागरिक विशेष रेल्वेने लखनौस रवाना
प्रतिनिधी . सोलापूर - लॉकडाऊनमुळे व जिल्ह्यात अडकलेल्या उत्तरप्रदेशमधील 1632…
-
मुंबई खास मुंबई 24 तास
मुंबई: मुंबईतील रोजगार निर्मिती, पर्यटन विकास आणि अर्थव्यवस्थेला चालना देऊ…
-
महाराष्ट्रात एकाच दिवसात सुमारे ११ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण
मुंबई/प्रतिनिधी - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज (दि.४ सप्टेंबर) सायंकाळी…
-
मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी मुंबई…
-
मुंबई येथील मुलांच्या वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सामाजिक…
-
महाराष्ट्रात इफको नॅनो युरियाचा वितरणाचा शुभारंभ
मालेगाव/प्रतिनिधी - सहकार तत्त्वावर सुरू झालेल्या इफको कंपनीच्या अथक संशोधनातून…
-
मुंबई GST भवन मध्ये भीषण आग
मुबई GST भवन मध्ये भीषण आग आल्गली आहे. १ च्या…
-
नवी मुंबई महानगरपालिका राबविणार ‘नवी मुंबई संविधान साक्षर अभियान’
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई महानगरपालिकेने…