डोंबिवलीतील बायोगॅस प्रकल्प बंद करा; जागेवर उद्यान उभारा! मनसे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांची आयुक्तांकडे मागणी
DESK MARATHI NEWS NETWORK डोंबिवली/प्रतिनिधी -डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर परिसरातील पांडुरंग टॉवर शेजारी असलेला महापालिकेचा बायोगॅस प्रकल्प बंद करून त्या जागेवर.



