लोकप्रिय गीतांसह भक्तिगीतांच्या सुरेश वाडकर यांच्या सुरेल आविष्काराची डोंबिवलीत रसिकांना मेजवानी
DESK MARATHI NEWS NETWORK. डोंबिवली/प्रतिनिधी – आपल्या सुमधुर आवाजाने आणि भावपूर्ण गायकीने अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक.



