कल्याण उंबरडे डंपिंग ग्राउंडवरील कर्मचाऱ्याच्या मारहाण प्रकरणी काँग्रेस आक्रमक; भाजप पदाधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी -कल्याण पश्चिमेतील उंबरडे डंपिंग ग्राउंड येथे कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. संबंधित.



