केडीएमसीतील स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती रखडली; उद्धव सेनेकडून उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा
DESK MARATHI NEWSNETWORK कल्याण/प्रतिनिधी-कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील १० स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीबाबत.



