केडीएमसी आयुक्तांच्या बिल्डिंग बाहेर सामाजिक कार्यकर्त्याचा ठिय्या,पत्रव्यवहाराला उत्तर मिळत नसल्याचा आरोप
DESK MARATHI NEWS NETWORK. कल्याण/प्रतिनिधी – केडीएमसीच्या विविध विभागांशी संबंधित जनतेच्या प्रश्नांबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून उत्तर मिळत नसल्याचा आरोप.



