नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली – संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी 2022 रोजी सुरू झाले होते, ते आज, गुरूवार, 7 एप्रिल 2022 रोजी संस्थगित करण्यात आले. नवी दिल्ली येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत बोलताना आज केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात राज्यसभा आणि लोकसभेच्या 27 बैठका झाल्या. मंत्र्यांनी अधोरेखित केले की हे अधिवेशन, 8 एप्रिल 2022 पर्यंत चालणार होते, मात्र विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या मागणीमुळे ते आज संस्थगित करण्यात आले.

संसदीय कामकाज आणि सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि संसदीय कामकाज आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन हे देखील पत्रकार परिषदेत उपस्थित होते. 2022-23 वर्षासाठी मंगळवार, 1 फेब्रुवारी,रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अधिवेशनाच्या पहिल्या भागात दोन्ही सभागृहात केंद्रीय अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा झाली. नियोजित 12 तासांऐवजी लोकसभेचे कामकाज 15 तास 35 मिनिटे चालले आणि राज्यसभेचे कामकाज 11 तास 01 मिनिट चालले.
या अधिवेशनात एकूण 13 विधेयके (लोकसभेत 12 आणि राज्यसभेत 1) मांडण्यात आली. लोकसभेने 13 विधेयके आणि राज्यसभेने 11 विधेयके मंजूर केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या विधेयकांची एकूण संख्या 11 आहे.
2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभेत 129% तर राज्यसभेत 98% कामकाज झाले.
Related Posts
-
३ ते २५ मार्च दरम्यान मुंबईत होणार विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे…
-
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप, १८ जुलैपासून मुंबईत पावसाळी अधिवेशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगिताने समारोप…
-
१७ ऑगस्टपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -विधिमंडळाचे सन २०२२ चे पावसाळी अधिवेशन…
-
१७ जुलैपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
मुंबई/प्रतिनिधी - राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै…
-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दि. ७…
-
१४ आणि १५ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन मुंबईत
प्रतिनिधी. मुंबई - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५…
-
नागपूर येथे १९ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विधिमंडळाचे सन २०२२ चे…
-
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठी भाषा विधेयक मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील स्थानिक प्राधिकरणांच्या कार्यालयीन…
-
५ व ६ जुलै रोजी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
मुंबई/प्रतिनिधी- कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य…
-
मुंबईत २२ ते २८ डिसेंबर दरम्यान विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
मुंबई/प्रतिनिधी - विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. 22 डिसेंबर ते २८…
-
अधिवेशन संपताच नाफेड मार्फत सुरु असलेली कांदा खरेदी बंद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/-JanpCXO-kQ लासलगाव/प्रतिनिधी - लाल कांदा बाजारभाव…
-
दोन्ही हात गमावलेल्या महिलेने बजावला मतदानाचा हक्क, घालून दिला एक वेगळा आदर्श
NATION NEWS MARATHI ONLINE. बदलापूर/प्रतिनिधी - लोकशाहीच्या उत्सवात सगळे सहभागी…
-
१९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन, पूर्वतयारीचा विधानसभा अध्यक्ष यांच्याकडून आढावा
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन…
-
मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन ही एक धूळफेक - असीम सरोदे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - मराठा आरक्षणाबाबत उद्याच्या…
-
आता लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या शिवाय अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेचा पास मिळणार नाही
मुंबई/प्रतिनिधी- वैद्यकीय सेवा, दूरसंचार क्षेत्र, गॅस पुरवठा, जल पुरवठा आदी सेवेतील…
-
मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन ही एक धूळफेक – असीम सरोदे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - मराठा आरक्षणाबाबत उद्याच्या…
-
कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क…
-
महाराष्ट्र खो-खो संघाचा विजयाचा दुहेरी धमाका, यजमान मध्य प्रदेशचे दोन्ही संघ पराभूत
नेशन न्यूज मराठी टीम. जबलपूर/ प्रतिनिधी- चार वेळच्या किताब विजेत्या…