नवी दिल्ली/प्रतिनिधी – पहिला भारत, फ्रान्स आणि युएई सागरी संयुक्त सराव 07 जून 23 रोजी ओमानच्या आखातात सुरू झाला. आएनएस तरकश आणि फ्रेंच जहाज सरकॉफ हे दोन्ही त्याचा अविभाज्य भाग असलेली हेलिकॉप्टर्स, फ्रेंच राफेल विमाने तसेच युएई नौदल गस्ती विमानांसह या सरावात सहभागी झाले आहेत.
दोन दिवसांच्या नियोजित सरावामध्ये नौदलाचा विस्तृत सराव आणि कामकाज होणार आहे. यात पृष्ठभागावरील युद्ध, तोफगोळ्यांचा मारा आणि पृष्ठभागावरील लक्ष्यांचा वेध घेण्यासाठी क्षेपणास्त्रांच्या कवायती, हेलिकॉप्टर क्रॉस डेक लँडिंग ऑपरेशन्स, प्रगत हवाई संरक्षण सराव आणि जहाजावर विमाने उतरवणे आदींचा समावेश आहे. या सरावामध्ये सर्वोत्तम सरावांच्या देवाणघेवाणीसाठी कर्मचार्यांचे एकमेकांच्या जहाजांवर जाणे देखील समाविष्ट असेल.
तिन्ही नौदलांमधील त्रिपक्षीय सहकार्य वाढवणे आणि पारंपरिक तसेच अपारंपरिक सागरी धोके दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचा मार्ग मोकळा करणे हा या पहिल्या सरावाचा उद्देश आहे. या सरावामुळे या सागरी प्रदेशात व्यापार सुरक्षितता आणि प्रवास स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी सहकार्य वाढेल.
Related Posts
-
गुंतवणुकीसंदर्भातील भारत-संयुक्त अरब अमिराती उच्चस्तरीय संयुक्त कृतीदलाची ११ वी बैठक
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी- गुंतवणुकीवरील भारत-संयुक्त अरब अमिराती …
- ‘प्राचीन भारतातील सागरी युद्ध मोहिमा’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - मेरीटाईम हिस्ट्री…
-
भारत जोडो अभियानातील कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीचा प्रचार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. भिवंडी/प्रतिनिधी - देशभरात काही महिन्यांपूर्वी…
-
भारत आणि जपान यांचा संयुक्त हवाई संरक्षण सराव
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय हवाई दल…
-
वंदे भारत एक्सप्रेसला रेल्वे प्रवाशांची पसंती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्रातून धावणाऱ्या चारही वंदे…
-
सागरी इंजिन देखभाल प्रशिक्षण वर्गासाठी अर्ज करण्यास मुदत ३१ डिसेंबरपर्यंत
प्रतिनिधी. मुंबई - वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय,…
-
भारत आणि इजिप्तमधील पहिल्या संयुक्त प्रशिक्षण सरावाला सुरूवात
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. जैसलमेर/प्रतिनिधी - राजस्थानमधील जैसलमेर इथे भारत…
-
भारत-इंडोनेशिया समुद्र शक्ती-२३ युद्धसरावाचा समारोप
नेशन न्यूज मराठी टीम नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत-इंडोनेशिया या देशांमधील…
-
साखर निर्यातीत भारत बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी- साखर हंगाम (ऑक्टोबर -सप्टेंबर) 2021-22 मध्ये, देशात 5000 लाख…
-
भारत- आफ्रिका यांच्यातील संयुक्त लष्करी सरावाचा पुण्यात समारोप
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दुसरा आफ्रिका-इंडिया फील्ड…
-
सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यातील १२ हजार ४२० नागरिकांचे स्थलांतरण
मुंबई/ प्रतिनिधी-“ताऊक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव…
-
ई संजीवनी -भारत सरकारची निःशुल्क टेलीमेडिसिन सेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने…
-
भारतीय नौदलाचे तरकश जहाज सातव्या संयुक्त सागरी सरावासाठी दक्षिण आफ्रिकेत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाचे आयएनएस…
-
'प्रबुद्ध भारत' दिनदर्शिकेचे प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी…
-
दोन वर्षांनंतर मुंबईहून ४१० यात्रेकरूंचा पहिला समूह हज यात्रेसाठी रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - हज यात्रेसाठी ४१० यात्रेकरूंचा पहिला…
-
भारत-फ्रान्स चा 'शक्ती' संयुक्त लष्करी सराव मेघालयात सुरु
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत-फ्रान्स चा…
-
मार्कोस - यूएसएन सील यांचा संयुक्त विशेष सैन्य सराव गोव्यात सुरू
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. गोवा/प्रतिनिधी - 'संगम' या भारतीय नौदलाचे मार्कोस…
-
नवी दिल्लीत सागरी सीमेवरील बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी बैठक
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारताच्या सागरी…
-
अग्नी दमन-२३, अग्निशमनाबाबत नागरी-लष्करी यंत्रणांचा एकत्रित सराव
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - उन्हाळ्याची सुरुवात आणि पुणे…
-
जपान-भारत सागरी सराव २०२२ संपन्न
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. बंगाल/प्रतिनिधी - भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या…
-
भारत -अमेरिका नौदलाचा बचाव आणि स्फोटके निकामी करण्याचा संयुक्त सराव
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदल आणि…
-
भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - केंद्रीय…
-
परस्पर संरक्षण सहकार्यासाठी ब्राझील लष्कर कमांडर भारत दौऱ्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - ब्राझिलियन…
-
भारत आणि मलेशियाचा संयुक्त लष्करी सराव सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय आणि मलेशियाच्या…
-
तिन्ही सेवा दलांचा द्वैवार्षिक संयुक्त सराव “ॲम्फेक्स -२०२३” चा समारोप
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आंध्र प्रदेश मधील…
-
गोवा येथे होणार भारतातील पहिला दीपगृह महोत्सव
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - गोव्याची…
-
युरोपीय महासंघ आणि भारत यांचा पहिला संयुक्त नौदल सराव संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - गिनीच्या आखाती प्रदेशामध्ये…
-
आयएनएस सुनयना सेशेल्समधे दाखल, संयुक्त सागरी बलांच्या सरावात भारतीय नौदलाचा पहिल्यांदाच सहभाग
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ऑपरेशन सदर्न रेडीनेस…
-
एनएसएसच्या विद्यार्थ्यांचा कर्तव्यपथावरील पथसंचलनासाठी सराव
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिनी होणा-या पथसंचलनात…
-
पुण्यात भारत - श्रीलंका संयुक्त मित्र शक्ती लष्करी सराव सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. पुणे/प्रतिनिधी - "मित्र शक्ती-2023 सराव"…
-
सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण
मुंबई/प्रतिनिधी - मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना, सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन…
-
हवामान आणि पर्यावरण क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत-जपान निधीचा प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली /प्रतिनिधी - राष्ट्रीय गुंतवणूक…
-
भारत-फ्रान्स संयुक्त लष्करी सराव फ्रिंजेक्स-२०२३ चे तिरुअनंतपुरम येथे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. केरळ/प्रतिनिधी - केरळमधील तिरुअनंतपुरम येथील पानगोडे…
-
सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षणासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू
मुंबई/प्रतिनिधी - वर्सोवा येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिने…
-
लायन्स क्लबच्या माध्यमातून भारत को ऑपरेटिव्ह बँकेत आरोग्य शिबीर
कल्याण/संघर्ष गांगुर्डे- सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लायन्स क्लबच्या माध्यमातून कल्याणातील…
-
भारत-उझबेकिस्तान यांच्यातील संयुक्त लष्करी सराव सुरू
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि…
-
कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे निदर्शने
प्रतिनिधी. मुंबई. - र्केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी काळ्या…
-
महावितरणच्या कल्याण परिमंडलात महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - जात, धर्म आणि…
-
पुणे येथे आफ्रिका-भारत लष्कराचा संयुक्त सराव सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - भारत आणि आफ्रिका खंडातील…
-
सागरी प्रदूषणाबाबत जनजागृतीसाठी ‘महास्वीम २०२३
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सागरी प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी…
-
संयुक्त किसान मोर्चाला समर्थन देण्यासाठी वर्ध्यात शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. वर्धा/प्रतिनिधी - वर्धा येथील जिल्हाधिकारी…
-
भारत-अमेरिका विशेष सैन्य दलांच्या संयुक्त सराव वज्र प्रहार २०२२ ची सांगता
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. हिमाचल प्रदेश/प्रतिनिधी - 3 व्या भारत-अमेरिका विशेष…
-
महाराष्ट्र सागरी मंडळाचा भारतीय सागरी विद्यापीठासोबत सामंजस्य करार,तरुणांना मिळणार नौकानयन विषयाचे प्रशिक्षण
मुंबई प्रतिनिधी- राज्यातील नौकानयन क्षेत्रातील मनुष्यबळास योग्य प्रशिक्षण, कौशल्य वृद्धीसंदर्भात…
-
India vs भारत" वादावर प्रकाश आंबेडकरांचे खोचक ट्विट!
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - "India vs…
-
भारत-मलेशिया यांच्यातील संयुक्त लष्करी युद्धसराव
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत आणि मलेशियातील…
-
अमरावतीत देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - संत्रा उत्पादक बाजार…
-
भारत कृषी महोत्सवात गजेंद्र रेडा ठरतोय आकर्षणाचा केंद्र बिंदू
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - स्वर्गीय आमदार भारत…
-
भारतीय नौदल आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही यांच्यात सागरी युद्ध सराव
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी- भारतीय नौदल आणि रॉयल…
-
जोधपूर हवाई तळावर ‘गरूड- VII’ सराव
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय हवाई दल…
-
एमपीएससीची दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र…