नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – विधानसभेने ठराव संमत करून गैरवर्तनाबद्दल १२ सदस्यांचे १ वर्षासाठी केलेले सदस्यत्व निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले. या निर्णयामुळे देशातील विधिमंडळांच्या सार्वभौम सभागृहांच्या अधिकाराचा संकोच होत राज्यघटनेला अभिप्रेत असलेले तीन स्तंभामधील “सत्ता संतुलन आणि सत्ता नियंत्रण हे तत्त्व बाधित झाले आहे. राज्यघटनेतील अनुच्छेद १४३ नुसार राष्ट्रपती यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयासंदर्भात परामर्श घ्यावा, अशी विनंती राष्ट्रपती यांना करण्यात आली असल्याची माहिती, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होते. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राजभवन येथे भेट घेवून त्यांची स्वाक्षरी असलेले निवेदन राष्ट्रपती यांना सादर केले.
राष्ट्रपती यांची भेट घेतल्यानंतर सभापती निंबाळकर याबाबतची माहिती देताना म्हणाले, राष्ट्रपती यांना सादर केलेल्या निवेदनात, विधानसभेने बेशिस्त वर्तनासंदर्भात संमत केलेला ठराव आणि त्यानंतरची कारवाई हा पूर्णतः विधानमंडळाच्या अधिकार कक्षेतील विषय आहे. सभागृहाने संमत केलेल्या ठरावाविरुध्द न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकत नाही. विविध राज्यातील केवळ उच्च न्यायालये नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने देखील राजाराम पाल प्रकरणात (सन २००७) हाच मुद्दा अधोरेखित करत निर्णय दिला आहे, असे निबाळकर यांनी स्पष्ट केले.
विधानपरिषदेचे सभापती निंबाळकर पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाविषयी पूर्ण आदर व्यक्त करत आम्ही, सभागृहाचे अधिकार, विशेषाधिकार आणि उन्मुक्ती यांना बाधा उत्पन्न होऊ नये या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधू इच्छितो. राज्यघटनेतील अनुच्छेद १४३ नुसार राष्ट्रपती यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयासंदर्भात परामर्श घ्यावा. २८ जानेवारी, २०२२ च्या या निर्णयामुळे केवळ देशातील राज्य विधानमंडळेच नव्हे तर संसदेच्या देखील कर्तव्यवहनासाठी आवश्यक असलेल्या अधिकार कक्षेला बाधा पोहचली आहे. त्यामुळे आपण याबाबत परामर्श घ्यावा आणि या निर्णयाचा फेरविचार व्हावा, याकरिता निर्देश देण्याची विनंतीही राष्ट्रपती यांना केली असल्याची माहितीही श्री.निंबाळकर यांनी यावेळी दिली.
Related Posts
-
सुप्रीम कोर्टाने १२ आमदारांचे रद्द केलेले निलंबन असंवैधानीक - प्रकाश आंबेडकर
नेशन नुज मराठी टीम. https://youtu.be/FtaGPE42mwE मुंबई - महाराष्ट्र विधानसभेतील १२…
-
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा 2024-25…
-
महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील सर्वोच्च नागरी…
-
२५ एप्रिलला विधानपरिषद सदस्यांसाठी कृतीसत्र
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प सादर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त…
-
सफाई कामगारांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनाकडे निवेदन
प्रतिनिधी. कल्याण - अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस तर्फे सफाई…
-
आदिवासी समाज प्रश्नांबाबत विधानसभा उपाध्यक्षांचे राष्ट्रपतींना निवेदन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - राज्यातील…
-
बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन सादर करण्यास २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…
-
१२ आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ कल्याणमध्ये भाजपकडून निदर्शने
कल्याण/प्रतिनिधी - विधानसभा सभागृहात गोंधळ व तालिका अध्यक्षांशी गैरवर्तन केल्याचा ठपका…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - 61 वे महाराष्ट्र राज्य…
-
शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी कल्याणात वंचितचे निवेदन
प्रतिनिधी. कल्याण - शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी केंद्र सरकारने केलेले शेतकरी…
-
सीईटीमार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये केंद्रीय…
-
राज्य कला प्रदर्शनसाठी कलावंतांकडून कलाकृती सादर करण्याचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - ६१ व्या महाराष्ट्र राज्य…
-
महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव दुबई एक्स्पोमध्ये सादर होणार
मुंबई/प्रतिनिधी - दुबई येथे 18 ते 23 नोव्हेंबर दरम्यान वर्ल्ड…
-
विद्यार्थ्यांच्या ज्वलंत समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचितचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - देशात दिवसेंदिवस…
-
दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव सादर
मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाला जर…
-
महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी १२ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या
मुंबई/प्रतिनिधी - विविध सहा महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी…
-
इच्छुक नौकाधारकांनी गस्तीनौका भाडेपट्टीने देण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याच्या…
-
नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य केलेल्या…
-
नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक क्षेत्रात ज्या महिला…
-
ओबीसींच्या हक्कांच्या संपूर्ण आरक्षणची अंमलबजावणी करण्यासाठी वंबआ कडून निवेदन
संघर्ष गांगुर्डे कल्याण - देशामध्ये ओबीसी समाजाला मंडल आयोगानुसार २७…
-
कर्जबाजारी नोकराने १२ लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/0d5RHGfVpds?si=7RsC3tfVDLUm7Rn7 डोंबिवली / प्रतिनिधी - सोनाराच्या…
-
छत्रपती शिवाजी नगरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - छत्रपती शिवाजीनगरमध्ये उतरणाऱ्या उड्डाणपुलाचे…
-
१२ डिसेंबरपासून दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस…
-
डोंबिवलीत २७ मार्चला लोक- शास्त्र सावित्री नाटक सादर होणार
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - समता, बंधुता आणि शांततेचा…
-
फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याच्या मागणीसंदर्भात वंचितचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद / प्रतिनिधी - वंचित बहुजन…
-
जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रासोबत…
-
वंचित बहुजन आघाडीतर्फे केडीएमसी आयुक्त कार्यालयाला निवेदन,रुग्णाची हेळसांड थांबवा
प्रतिनिधी. कल्याण – कल्याण डोंबिवली – महापालिका क्षेत्रातमध्ये कोरोनाच्या भयंकर…
-
मध्य प्रदेशात एसटी बस दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- मध्य प्रदेशातील इंदोर येथून महाराष्ट्रात…
-
महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या,…
-
१२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात शनिवार दि. १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय…
-
शेतकऱ्यांच्या कापसाला किमान १२ हजार रुपये हमीभाव देण्याची वंचितची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडी गंगापूर…
-
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्येंत
Deadline for submission of applications for Prime Minister's National Child…
-
दुचाकी चोरणारा डिलिव्हरी बॉय पोलिसांच्या ताब्यात, आरोपीकडून १२ दुचाकी हस्तगत
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई पोलिसांनी एका…
-
१२ एप्रिला विद्यार्थी संघटना संयुक्त समितीचे आझाद मैदानात धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - बार्टीच्या ८६१ संशोधक…
-
१२ ऑगस्टला वंचित कडून डफली बजाव आंदोलन,लॉकडाउनच्या विरोधात रस्त्यावर उतरणार
प्रतिनिधी. पुणे - केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार…
-
जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी २५ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - क्रीडा व युवकसेवा संचालनालय,…
-
जिल्हास्तर युवा पुरस्कार प्रस्ताव सादर करण्यास १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
मुंबई प्रतिनिधी- मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेद्वारा सन २०१८-१९…
-
कांदा पीक मूल्यसाखळी बळकटीसाठी ऑप्रेशन ग्रीन योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
मालेगाव/प्रतिनिधी - कांदा पिकातील मुल्यसाखळी बळकट करण्यासाठी ऑप्रेशन ग्रीन योजनेतंर्गत…
-
कुसुमाग्रज काव्यवाचन उपक्रमात चिमुकलीने सादर केली कविता, जिंकली सर्वांची मने
नवी दिल्ली प्रतिनिधी- बालपणीच टिव्ही कार्टून, मोबाईल गेममध्ये रमणाऱ्या पिढीची…
-
१२ वर्षापासून बळीराजाला उधारीवर देतात कांद्याचे बी
सोलापूर /प्रतिनिधी - महागाईने उच्चांक गाठला असल्याने व्यवहारात कुणी कुणाला…
-
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासह राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा पुरस्कारासाठी नामांकने सादर करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय…
-
सरकार कोसळण्याच्या भीतीने हे बजेट सादर केलं आहे - संजय राऊत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सरकार कोसळण्याच्या भीतीने हे…
-
गुणवंत खेळाडू पेन्शन योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी- ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये…
-
तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार,१४ जुलै पर्यंत नामांकने सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम…
-
ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १ वर्षाची मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका…
-
महाराष्ट्र आर्थिक पाहणी २०२०-२१ चा अहवाल ५ मार्च २०२१ ला होणार सादर
मुंबई प्रतिनिधी - राज्याचा सन 2020-21 या वर्षाचा आर्थिक पाहणी…
-
होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा,शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरु करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक…
-
कॉपर केबलचे आमिष दाखवून मुंबईच्या व्यापाऱ्याला गंडा, टोळी १२ तासात जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - मुंबईतील एका व्यापाऱ्याला…